नाव: वैद्य नलिन धिरजलाल शाह
मानस' काटरंग रोड ,चंदनपार्क १,२,३च्या पुढे
खोपोली
जिल्हा: रायगड
तालुका: खालापूर ४१०२०३.
E mail: [email protected]
Phone: 9823236551
जन्म दिनांक: ०३/०६/६७
शिक्षण:
SSC: जनता विद्यालय, खोपोली.
HSC: पार्ले टिळक महाविद्यालय ,विलेपार्ले
BAMS: रा.आ.पोदार वैद्यकीय महाविद्यालय, वरळी.
M.D.: रा. पोदार. वैद्यकीय महाविद्यालय, वरळी.
व्यवसाय : व्रज क्लिनिक आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक खोपोली येथे २३ वर्षांपासून.
सावरोली ह्या खेडेगावात २६ वर्षांपासून वैद्यकीय सेवा.
२००२ ते २०१८ येरळा आयुर्वेद
महाविद्यालयात अध्यापन कार्य.
इतर संस्था जबाबदारी:
आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय कार्यकारिणी सहकोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी व विध्यार्थी संघटक प्रमुख म्हणून जबाबदारी
खोपोली डॉक्टर अससोसिएशन सचिव
मोडासा एकडा दशा खडायता समाज खोपोली युवक मंडळ माजी अध्यक्ष.
चिकित्सानुभव: २६ वर्ष
आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा
येरळा मेडिकल ट्रस्ट च्या आयुर्वेद महाविद्यालयात १२ वर्ष रसशास्त्र विभागात अध्यापन
३ रिसर्च पेपर प्रकाशित
आयुर्वेदीय आहार संकल्पना हया विषयावर अनेक व्याख्याने
आयुर्वेद प्रचार,जनजागृती साठी अनेक संस्था मध्ये व्याख्याने
गेली १८ वर्षे First Aid हया विषयावर निरनिराळ्या कारखान्यामध्ये प्रात्यक्षिकासह प्रबोधन
छंद: टेबल टेनिस पर्यटन
परिसंवाद व कार्यक्रम
आयोजन
पुरस्कार:विवेक युवा गौरव ,मानपत्र २०१४, आरोग्यमधनसंपदा२०१८