वैद्य नलिन धिरजलाल शाह

Ayurved Vyaspeeth    17-Aug-2022
Total Views |

नाव: वैद्य नलिन धिरजलाल शाह   

मानस' काटरंग रोड   ,चंदनपार्क १,२,३च्या पुढे 

खोपोली

जिल्हा: रायगड

तालुका: खालापूर ४१०२०३.

E mail: [email protected]

Phone: 9823236551

जन्म दिनांक: ०३/०६/६७

शिक्षण:

SSC: जनता विद्यालय, खोपोली.

HSC: पार्ले टिळक महाविद्यालय ,विलेपार्ले

 BAMS: रा.आ.पोदार वैद्यकीय महाविद्यालय, वरळी.

M.D.: रा. पोदार. वैद्यकीय महाविद्यालय, वरळी.

 व्यवसाय : व्रज क्लिनिक आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक खोपोली येथे २३ वर्षांपासून.

सावरोली ह्या खेडेगावात २६ वर्षांपासून वैद्यकीय सेवा.

२००२ ते २०१८ येरळा आयुर्वेद

महाविद्यालयात अध्यापन कार्य.

इतर संस्था जबाबदारी:

आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय कार्यकारिणी सहकोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी व विध्यार्थी संघटक प्रमुख म्हणून जबाबदारी

खोपोली डॉक्टर अससोसिएशन सचिव

मोडासा एकडा दशा खडायता समाज खोपोली युवक मंडळ माजी अध्यक्ष.

चिकित्सानुभव: २६ वर्ष

आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा

येरळा मेडिकल ट्रस्ट च्या आयुर्वेद महाविद्यालयात १२ वर्ष  रसशास्त्र विभागात अध्यापन

३ रिसर्च पेपर प्रकाशित

 आयुर्वेदीय आहार संकल्पना हया विषयावर अनेक व्याख्याने

आयुर्वेद प्रचार,जनजागृती साठी अनेक संस्था मध्ये व्याख्याने

गेली १८ वर्षे First Aid हया विषयावर निरनिराळ्या कारखान्यामध्ये प्रात्यक्षिकासह प्रबोधन

छंद: टेबल टेनिस  पर्यटन

       परिसंवाद व कार्यक्रम

       आयोजन

पुरस्कार:विवेक युवा गौरव ,मानपत्र २०१४,  आरोग्यमधनसंपदा२०१८