वैद्य सोहन भीमाशंकर पाठक

Ayurved Vyaspeeth    18-Aug-2022
Total Views |

वैद्य सोहन भीमाशंकर पाठक

शिक्षण

आयुर्वेदाचार्य-(पुणे)

डिप्लोमा इन हर्बल मेडिसीन मॅनेजमेंट IPER (पुणे) सुवर्णपदक

एम ए (संस्कृत) पुणे

एम ए (मानसशास्त्र)

पीएचडी (मानसशास्त्र)

डिप्लोमा इन योग आणि आयुर्वेद

कार्य व सन्मान

 • 23 वर्षांपासून औरंगाबाद व पुणे येथे शुद्ध आयुर्वेद चिकित्सक म्हणून कार्यरत
 • आयुर्वेद व्यासपीठ केंद्रीय समिती सदस्य
 • 2004 पासून आयुर्वेदिक डायबिटिक क्लबची स्थापना त्यात प्रमेह चिकित्सक म्हणून कार्यरत
 • आयुर्वेद कॉलेज औरंगाबाद येथे चार वर्षे संहिता(अष्टांग संग्रह व चरक) विषयात अध्यापन
 • निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखन
 • निरामय आरोग्यासाठी पंचकर्म या पुस्तकासाठी २००३ साली उत्कृष्ट आयुर्वेदीय ग्रंथ म्हणून पुरस्कार
 • 'चालत्याबोलत्या शुगर फॅक्टरीज' या मधुमेहावरील पुस्तकाचे वैद्य दिलीप गाडगीळ सरांसोबत लेखन
 • खडीवाले वैद्यक संशोधन संस्था, पुणे यांचा 2018 चा रचनात्मक कार्य पुरस्कार
 • कै. बिंदूमाधव कट्टी आयुर्वेदिय प्रश्नमंजुषा या अभिनव उपक्रमाचे आयुर्वेद व्यासपीठ औरंगाबाद तर्फे 19 वर्ष संचलन
 • मराठी विश्वकोष च्या विज्ञान मंडळातील आयुर्वेद विभागाचे सभासद म्हणून निवड
 • मराठी विश्वकोषातील आयुर्वेदाच्या विविध विषयांवर लेखन व समीक्षक म्हणून काम
 • आयुर्वेदिक वैद्यांसाठी साठी उपयुक्त अशा आयुर्वेदीय मनोविज्ञान'
 • आयुर्वेदिक मानसशास्त्रावर प्रकाश टाकणार्या कोर्सचे इ इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद यांच्यातर्फे संचालन
 • आंतरराष्ट्रीय परिषदेत डायबेटीस व वत्सकादि कषाय या संदर्भात पेपरवाचन
 • अनेक राष्ट्रीय परिसंवादात वक्ता म्हणून सहभाग
 • 'आयुर्वेद पत्रिका' या मासिकाचा सर्वोत्कृष्ट संशोधनपर लेख हा पुरस्कार प्राप्त
 • भोपाळ व दिल्ली येथे भरलेल्या जागतिक आयुर्वेद परिषदेमध्ये वृक्क विकार आणि डायबिटीस या विषयावर सन्माननीय चिकित्सक म्हणून सेवा
 • मानसशास्त्र विभाग, डॉ. बामु मराठवाडा विद्यापीठ येथे विविध विषयावर व्याख्याने
 • मनोरुग्णांसाठी १)तद्विद मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्र
 • अमृतनाद ध्यान केंद्र संचलन
 • ताणतणाव जनित मधुमेह या विषयावर मानसशास्त्रीय मान्यताप्राप्त नियतकालिकात संशोधनपर लेख
 • आयुर्वेद टीचर्स असोसिएशन तर्फे उत्कृष्ट राष्ट्रीय आयुर्वेदिक चिकित्सक हा पुरस्कार प्राप्त