प्रकृती परीक्षणम्

तुम्हाला लागू होणाऱ्या सर्व बॉक्सवर खूण करा.
1) तुमची शरीरयष्टी कशी आहे?
२) तुमचे वजन कसे आहे?
३) तुमच्या शरीराचा रंग कसा आहे ?
4) तुमच्या केसांचा रंग कसा आहे ?
५) तुमचे डोळे कसे आहेत?
6) तुमचे ओठ कसे आहेत?
7) तुमचे दात कसे आहेत?
8) तुमची नखे कशी आहेत?
9) तुमचे हात पाय कसे आहेत?
10 ) त्वचेचे स्वरूप
11) शारीरिक ताकद
12) तुमच्या त्वचेचे तापमान कसे आहे
13) सांधे
14) पोट - नाभीच्या वरच्या पोटाचा प्रदेश पहा.
15) तुमची भूक कशी आहे?
16) तुमची पचनशक्ती कशी आहे?
17) तुमच्या जेवणाचे प्रमाण किती आहे?
18) तुम्हाला कोणत्या पदार्थाची चव जास्त आवडते?
19) तुम्हाला तहान कशी लागते ?
20) तुम्हाला गरम आहार आवडतो की थंड?
21) तुम्हाला गरम पेय आवडते का थंड?
22) तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो का?
23) तुम्हाला खूप घाम येतो का?
24) तुम्ही कसे बोलता?
25) तुमचा वेग (चालण्याचा वेग) कसा आहे?
26) तुम्ही तुमचे दैनंदिन काम कसे करता?
27) दिवसभरात घडणार्‍या काही विशिष्ट घटनेवर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता?
28) तुम्ही दिवसाचे काम कसे करता?
29) तुमची ग्रहण शक्ती (विषय समजून घेण्याची शक्ती) कशी आहे?
30) तुमची स्मरणशक्ती कशी आहे?
31) तुमची पाठांतर शक्ती कशी आहे?
32) तुमची झोप कशी आहे ?
33) तुम्हाला झोपेत स्वप्ने पडतात का?
34) स्वप्नांचे सर्वाधिक प्रकार कोणते आहेत?
35) तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्या कशा सोडवता?